Central Railway Bharti: मध्य रेल्वे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या 2424 पदांसाठी भरती निघाली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याचे अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे या तारखेआधी अर्ज करावा.
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार
पदसंख्या: 2424 पदांसाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदांची आवश्यकतेनुसार आहे खाली मूळ पीडीएफ जाहिरात दिलेली आहे.ती वाचावी.
वयाची अट: 15 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्ष ( SC / ST 05 वर्षे सूट / ओबीसी 03 वर्षे सूट )
रेल्वे ठिकाण: मध्य रेल्वे
अर्ज शुल्क:
- खुला वर्ग: 100/- रुपये
- राखीव वर्ग: कोणतेही अर्ज शुल्क नाही
अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
Central Railway Bharti साठी अर्ज कसा करायचा (How To Apply)
सेंट्रल रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने अर्ज करू शकता:
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा दिलेली मूळ जाहिरात लक्षपूर्वक वाचावी आणि त्यातील नियम व अटी समजून घ्यावेत.
- सर्व नियम व अटी समजून घेतल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज कसा सादर करायचा आहे याच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर दिलेले आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑगस्ट 2024 आहे. या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया खाली दिलेली pdf जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |