Indian Air Force Civilian Bharti:. भारतीय हवाई दल IAF गट C भर्ती 2024 (IAF गट C भारती 2024/भारतीय हवाई दल नागरी भर्ती) 182 लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टंकलेखक साठी भरती सुरू झाली आहे. या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचा.
Indian Air Force Civilian Bharti Details
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 157 |
02 | हिंदी टायपिस्ट (Hindi Typist) | 18 |
03 | सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर | 07 |
Total | 182 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
वयाची अट:
- 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया खाली दिलेली जाहिरात पाहा)
महत्त्वाच्या तारखा: अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2024
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
अर्ज (Application Form) | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |