Maharashtra Homeguard Bharti 2024: मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या परिवारांमधील कोणी दहावी पास असेल तर त्यांच्यासोबत आजच्या या ब्लॉग पोस्टची लिंक नक्की शेअर करा. या भरतीसाठी एकूण 9700 पदांसाठी मेगा भरती होत आहे.
महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी ही भरती होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणती परीक्षा नाही आणि जे सिलेक्शन आहे हे तुमच्या Physical Marks वरती केले जाईल. या नोकरीसाठी 20 ते 50 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी तुम्ही Onilne पद्धतीने अर्ज करू शकता त्यासाठी कोणत्याही प्रकारची Fee नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती व Physical Exam कशी होते ती खाली दिलेल्या पीडीएफ जाहिराती मध्ये दिलेली आहे.
भरती विभाग: महाराष्ट्र होमगार्ड संघटना
एकूण पदे: तब्बल 9700 जागांसाठी ही भरती होत आहे.
पदाचे नाव: होमगार्ड
शैक्षणिक पात्रता: अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
वयोमर्यादा: 20 ते 50 वर्षापर्यंत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra Homeguard Bharti Apply Process
जर तुम्हाला सुद्धा या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम तुम्हाला यांचे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत संकेतस्थळाची लिंक तुम्हाला वरती दिलेल्या त्यावर क्लिक करून तुम्ही सहजासहजी यांच्या होम पेजवर जाल.
- यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी त्यानंतर अर्जामध्ये विचारलेले आवश्यक ते कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तेथे अपलोड करायचे आहे.
- माहिती आणि कागदपत्रे व्यवस्थितपणे अपलोड करावी.
- सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता.
जिल्हा नुसार पीडीएफ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा