Post Office GDS Bharti 2024: पोस्ट ऑफिस मध्ये 30,000 पदांची दहावी उत्तीर्ण यांना नोकरीची संधी

Post Office GDS Bharti 2024: महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक GDS मल्टी टास्किंग स्टाफ MTS, पोस्टमन इत्यादी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचा त्यानंतरच अर्ज करावा.

Post Office GDS Bharti 2024
Post Office GDS Bharti 2024

Post Office GDS Bharti 2024 Details

विभाग : पोस्ट ऑफिसची ही भरती भारतीय डाक विभागामध्ये होणार आहे.

श्रेणी: ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत घेतली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी स्थळ दिले जाईल.

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक GDS मल्टी टास्किंग स्टाफ MTS, पोस्टमन इत्यादि पदे.

हे पण वाचा: मध्य रेल्वे अंतर्गत 2424 पदांसाठी भरती जाहीर त्वरित अर्ज करा

मासिक वेतन: ₹12,000 ते ₹24,470 रुपये

शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही राज्य मंडळातून किंवा CBSE बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

इतर आवश्यक पात्रता: सर्व उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष

अर्ज शुल्क: GEN : 100/- रुपये.OBC : 100/- रुपये. SC आणि ST : अर्ज शुल्क नाही.

या भरतीचा मंडळानुसार रिक्त पदांचा तपशील :

मंडळाचे नावभाषापदांची संख्या
आंध्र प्रदेशतेलुगु1,058 पदे
आसामआसामी/असोमिया675 पदे
आसामबंगाली/बांगला163 पदे
आसामबोडो17 पदे
बिहारहिंदी2,300 पदे
छत्तीसगढहिंदी721 पदे
दिल्लीहिंदी22 पदे
गुजरातगुजराती1850 पदे
हरियाणाहिंदी250 पदे
हिमाचल प्रदेशहिंदी418 पदे
जम्मू आणि काश्मीरहिंदी/ उर्दू300 पदे
झारखंडहिंदी530 पदे
कर्नाटककन्नड1714 पदे
केरळामल्याळम1508 पदे
मध्य प्रदेशहिंदी1565 पदे
महाराष्ट्रमराठी/कोकणी76 पदे
महाराष्ट्रमराठी3078 पदे
ईशान्य कडीलबंगाली/ काक बराक115 पदे
ईशान्य कडीलइंग्रजी/ गारो/ हिंदी16 पदे
ईशान्य कडीलइंग्रजी/ हिंदी87 पदे
ईशान्य कडीलइंग्रजी/ हिंदी/ खासी48 पदे
ईशान्य कडीलइंग्रजी/ मणिपूर68 पदे
ईशान्य कडीलमिझो166 पदे
ओडिसाओडिया1279 पदे
पंजाबइंग्रजी/ हिंदी/ पंजाबी37 पदे
पंजाबहिंदी2 पदे
पंजाबपंजाबी297 पदे
राजस्थानहिंदी2031 पदे
तामिळनाडूतमिळ2994 पदे
उत्तर प्रदेशहिंदी3084 पदे
उत्तराखंडहिंदी519 पदे
पश्चिम बंगालबंगाली2014 पदे
पश्चिम बंगालभुतिया/ इंग्रजी/ लेप्चा/ नेपाळी42 पदे
पश्चिम बंगालइंग्रजी/ हिंदी54 पदे
पश्चिम बंगालनेपाळी17 पदे
तेलंगणातेलुगु961 पदे

एकूण 30,041 रिक्त पदांसाठी ही भरती घेतली जात आहे.

How To Apply Post Office GDS Bharti

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा तर त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप नुसार तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला इंडिया पोस्ट च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
  • अधिकृत संकेतस्थळाची लिंक तुम्हाला खाली दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.
  • यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट ऑफिस 2024 या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या राज्यानुसार तिथे राज्य निवडावे लागेल.
  • जे राज्य तुम्ही निवडले त्या राज्याचे पोस्ट ऑफिस भरती साठी तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती सविस्तर व अचूक भरावी त्यानंतर अर्जामध्ये मागितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावे.
  • यानंतर खाली सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज सादर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Post Office GDS Bharti 2024 Important Links:
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
GDS Recruitment Helpline No18002666868

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *